शिवसंग्राम संघटनेचे ठाणे शहर युवा अध्यक्ष अक्षय करंजवकर यांची मागणी
.................................

.................................

लाखो गोरगरिबांच्या कष्टाची कमाई हडपणार्या, चिटफंड महाघोटाळ्यातील आरोपी 420 महेश मोतेवार याने अब्जावधींची बेकायदेशीरपणे माया कमवली. यामुळे त्याच्याबरोबर काम करणार्या भारतकुमार राऊत, कुमार केतकर, निखिल वागळे यांनाही तितकेच दोषी ठरवून त्यांच्यावरही भारतीय दंड संविधानानुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी धक्कादायक मागणी शिवसंग्राम संघटनेचे ठाणे शहर युवा अध्यक्ष अक्षय करंजवकर यांनी केली आहे.
दहा-बारा वर्षांपुर्वी ऑटो रिक्षा चालवणार्या महेश मोतेवार यांनी समृध्दी जीवन व साईप्रसाद लँडमार्क या कंपन्या उघडून लाखो गुंतवणूकदारांना चुना लावला. यातून मिळवलेल्या अब्जावधींच्या मलिद्यातून त्यांनी मी मराठी चॅनल व मी मराठी लाईव्ह हे वृत्तपत्र विकत घेतले. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश सर्वप्रथम मुंबई मित्रने परवाच्या अंकात केला. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ माजली. मोतेवार व त्यांच्या कंपुची तर पाचावर धारण बसली. मुंबई मित्रचे अंक तर सकाळीच स्टॉलवरुन हातोहात संपले होते. या संबंधी चांगले व वाईट प्रतिक्रीया देणारे फोन खणखणत होते. या गुन्हेगाराचा व त्याला साथ देणार्या गुन्हेगारांचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने सर्वांनीच मुंबई मित्रचे आभार मानले.
मी मराठीच्या माध्यमातून मोतेवार हे स्वतःला क्लीन चीट घेऊ पाहत आहेत. वास्तविक या लोकांना लुबाडणार्या 420 मोतेवारांनी लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहेे. शेकडो जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही 420 मोतेवार मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद होवूनही त्याची कठोर अमलबजावणी होत नाही, ही दुदैवाची बाब आहे. त्यांच्या या कुकर्मात त्यांना साथ देणार्या कुमार केतकर, निखील वागळे, डॉ. भारतकुमार राऊत यांच्यावरही भारतीय दंड संविधानानुसार कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी मागणीही बहुजन विद्यार्थी परिषदेचे संतोष गायकवाड यांनी केली आहे.
.................................
उठसुट हिंदुत्वावर बरळून आपल्य प्रसिद्धीचा कंडू शमवणार्या केतकर, वागळे यांनी जरा शांत बसावे. केतकरांनी तर त्यांची हयात सोनिया यांची लाचारी करण्यातच घालवली. आज ते मोतेवारांचे तळवे चाटत आहेत. एरवी हिंदुत्वावर शिंकरणार्या केतकर, वागळेंना आज मोतेवारांचा शेंबूडच काय पण विष्ठाही गोड लागत आहे. लाखो जनतेच्या हाय खाल्लेल्या पैशांतून स्वतःची तुंबडी भरणार्या या लाचार्यांनाही या महापापाचे धनी व्हावे लागेल, लाखो गोरगरिबांच्या मुलाबाळांचे तळतळाटही भोगावे लागणार आहेत, असेही अॅड. इचलकरंजीकर यांनी सांगितले.
...........................................................
मोतेवार यांनी लोकांचा लुटलेला पैसा हा त्यांनी त्यांच्या मी मराठी या चॅनल व मी मराठी लाईव्ह वृत्तपत्रात गुंतवला आहे. अशा प्रकारच्या लुटलेल्या पैशातून त्यांनी संबंधित कर्मचार्यांना दिलेला पगारही सरकार त्यांच्या अकाऊन्टमधून कधीही जप्त करू शकते. भारतीय दंड संविधान 120 ब अन्वये षडयंत्र रचणारा व त्याला सहकार्य करणारा तितकाच दोषी आहे. यामुळे जी शिक्षा 420 मोतेवारांना मिळेल तीच शिक्षा सरकारने या तिन्ही पत्रकारांना द्यावी, अशी मागणीही शिवसंग्राम संघटनेने केली आहे.
....................................................................................
लाखो गोरगरिब गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा चुना लावणार्या 420 महेश मोतेवार यांची सखोल चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉजिटर्स अॅक्ट (एमपीआयडी) लागू करण्यात यावा. जनतेच्या लुबाडलेल्या पैशातून जर मी मराठी चॅनल व मी मराठी लाईव्ह हे वृत्तपत्र विकत घेऊन चालवले जात असेल तर सरकारने ते जप्त केले पाहिजे. इतकेच नव्हे तर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर मोक्काची कारवाई केली गेली पाहिजे.
अॅड. विरेंद्र इचलकरंजीकर
अध्यक्ष हिंदू विधिज्ञ परिषद

No comments:
Post a Comment