स्वामींच्या मागणीमुळे नेहरु खलनायक ठरणार का?
फोरॅन्सिक व पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये फरक कसा?
उठले नवे वादळ : गांधी वधाची फाईल पुन्हा उघडण्याची सुब्रमण्यम स्वामींची मागणी
--------------------
गांधीजींवर चौथी गोळी झाडणार्या व्यक्तीचे नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. कदाचित तत्कालीन हिंदुस्थानचे पंतप्रधान पंडित नेहरु यांनी त्यांच्या विरोधकांना संपवण्यासाठीच त्या व्यक्तीचे नाव उघड न करता ते प्रकरण दाबून टाकले होते. यामुळेच गांधी हत्येची फाईल ओपन करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवरून केली आहे. स्वामी यांच्या या ट्विटमुळे प्रचंड वादंग माजले आहे.
वारंवार गौप्यस्फोट करून व वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहणार्या स्वामी यांच्या या वक्तव्यामुळे नवे वादळ उठले आहे तर दुसरीकडे नथुरामप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. 20 जानेवारी 1948 रोजी गोडसे यांनी गांधीजींची क्रूड बॉम्बने हत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात त्यांना अटकही झाली होती. मात्र माऊंट बॅटन यांनी 22 जानेवारी रोजी गोडसे यांची मुक्तता केली. वास्तविक इतक्या मोठ्या नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्याला सोडून देणे यात मोठे षडयंत्र होते, असा आरोप स्वामी यांनी दुसरे ट्टिट करताना केला आहे.
स्वामी यांनी गांधी हत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी ट्विटर हे माध्यम निवडले आहे. आज तीन ट्विट करत त्यांनी आपले प्रश्न पुढे रेटले आहेत. रॉयटर्स आणि छध कढ च्या फोटोंमध्ये गांधीजींना चार गोळ्या लागल्याचे दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात खटल्यात त्यांना तीन गोळ्या लागल्याचे दर्शविले आहे. त्यानुसारच खटला चालवला गेला. असे का?, असा सवाल स्वामी यांनी पहिल्या ट्विटमध्ये केले आहे. नथुराम गोडसेने गांधीजींवर फक्त तीन गोळ्या चालवल्या होत्या. त्यामुळे जर चार गोळ्या त्यांना लागल्या होत्या तर ती चौथी गोळी कुणी झाडली होती? कोणत्या गोळीने गांधीजींच्या छातीचा वेध घेतला?, गांधीजींचे शवविच्छेदन करण्यात आले होते का?, असे अनेक प्रश्न स्वामी यांनी पुढच्या ट्विटमध्ये उपस्थित केले.
गोडसेने गांधीजींवर इटालीयन बेराटा पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. हे पिस्तुल तेव्हा भारतात केवळ ब्रिटिश सैनिकांकडेच असायचं. त्यामुळे हे पिस्तुल गोडसेकडे कुठून आलं?, त्याला हे पिस्तुल कुणी दिलं?, याची चौकशीच झालेली नाही, ही बाबही स्वामी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये मांडली आहे. गोडसेला गांधीजींवर गावठी बॉम्बने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 20 ऑगस्ट 1948 रोजी अटक झाली होती आणि 22 जानेवारी रोजी माउंटबॅटनने त्याची सुटका केली, याचा उल्लेखही स्वामी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये केला आहे. स्वामी यांनी गांधी हत्येतील विरोधाभासांवर प्रकाश टाकताना हा खटलाच पुन्हा उघडण्याची मागणी रेटल्याने त्यावरून आता नवे वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चौथी गोळी मारणारा इसम हा ब्राह्मणेत्तर असावा असा संशय यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. नेहरुंनी गोडसेंना पुढे करून तत्कालीन हिंदुमहासभेचे नेते, नेहरुंचे कट्टर विरोधक व प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जाणीवपूर्वक गोवण्यात आले.
मात्र चौथी गोळी मारणार्या या इसमाचा उलगडा झाल्यास या प्रकरणातील सत्य उघडकीस येणार आहे व यामुळे नेहरु मात्र खलनायक ठरणार आहेत. याप्रकरणातील आरोपी स्वा. सावरकर यांना अनायासे क्लिनचिट मिळणार असून इतिहासाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळेच गांधी हत्येची फाईल पुन्हा ओपन करावी या स्वामींच्या मागणीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
इतकेच काय पण चौथी गोळी झाडणार्या व्यक्तिचा इतिहासच काय पण नावदेखील तत्कालीन नेहरुप्रणित काँग्रेस सरकारने उघड केले नाही. ही चौथी व्यक्ती अद्यापही अज्ञातच आहे. या चौथ्या व्यक्तीचे नाव समजल्यास फार मोठ्या इतिहासाच्या गूढ प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. कदाचित चौथ्या व्यक्तिचे नाव उघडकीस आणल्यास तत्कालीन सरकारला तापदायक ठरले असते व ब्राह्मणांची हेतुपुरस्सर हत्या करण्याचे षडयंत्रही उघडकीस आले असते.
यामुळेच गांधीजींच्या फोरॅन्सिक व पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्या चौथ्या गोळीचा फरक आढळून येतो. चौथी गोळी मारणार्या व्यक्तीचे नाव जाहिर करावे अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.
गांधी हत्या प्रकरणी सावरकरांना अटक कशी झाली ?
गांधीजींची हत्या नथूराम गोडसे याने ३० जानेवारी, १९४८ या दिवशी नवी दिल्ली येथे केली. या हत्येमध्ये येनकेनप्रकारेण सावरकरांना गोवून वाढत्या हिंदुत्ववादी चळवळीला चिरडून टाकण्याचा चंग नेहरू सरकारने बांधला होता. त्यामुळे नेहरू सरकारने खालीलप्रमाणे कुटिल कारवाया केल्या –
कोणत्याही कायद्याला पुर्वानुलक्ष्यी प्रभावाने लागू करणे हे अनैतिक समजले जाते. परंतु, नेहरू सरकारने मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायदा दिल्ली प्रदेशाला 2 जानेवारी, 1948 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला. यासाठी 2 जानेवारी, 1948 रोजी एक अध्यादेश काढण्यात आला. केवळ गांधी हत्या खटल्यासाठीच हा बदल करण्यात आला. ब्रिटिशांनी जेव्हा जेव्हा दुसर्या महायुद्धाच्या काळात विशेष न्यायालये स्थापन केली तेव्हा तेव्हा काँग्रेसी पुढा-यांनी त्याविरूद्ध आरडाओरडा केला परंतु गांधी हत्या खटल्यासाठी मात्र नेहरू सरकारने बिनदिक्कतपणे विशेष न्यायालयाची स्थापना केली. मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायदा हा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता. त्यात ज्यूरीची व्यवस्था नव्हती. अपिलासाठीची मुदतही केवळ 15 दिवस होती. (अन्यथा ती 60 दिवस असते.)
नेहरू - पटेल आणि मंडळींना काहीही करून सावरकरांना या खटल्यात गोवायचे होते. त्यामुळेच पटेलांनी कटाच्या संदर्भात या प्रकरणांचा तपास करण्याचा आदेश पोलीसांना दिला होता. त्यामुळेच पटेलांनी "कटाच्या संदर्भात" या प्रकरणांचा तपास करण्याचा आदेश पोलीसांना दिला होता. सावरकर या खटल्यात गुन्हेगार म्हणून शाबित व्हावेत आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असा आग्रह नेहरूंनी धरल्याचे मुख्य सरकारी वकील मणियार यांनी यासंबंधात कोणतेही प्रतिज्ञापत्र करून ठेवले नाही.
Who fired 4 th bullet on Gandhi?
Will Nehru be branded as a villain due to Swamy’s demand ?
How forensic and post-mortem reports defer ?
New controversy erupts: Subramanian Swamy demands reopening of Gandhi assassination case
The name of the person who fired fourth bullet on Mahatma Gandhi is still shrouded in mystery. Probably with a view to fix his opponents, former then Prime Minister late Pandit Nehru might have not disclosed the name of that assailant to hush up the matter. As such the case of Gandhi assassination be reopened, senior BJP leader Subramanian Swamy has demanded through twitter. Swamy’s twitter has created ripples in political circles.
A new storm has erupted due to Swamy’s utterances, who is known for hogging limelight with his controversial statements. On the other hand the followers of Nathuram Godse are rejoicing over this.
Godse tried to kill Gandhi on 20 January1948 by crude bomb. He was arrested in that matter, but Lord Mountainbatten freed him on January 22. Basically there was a conspiracy to free the accused trying to kill such a great leader, Swamy has said in his second twit. Swamy has selected twitter as a medium to raise questions about the Gandhi assassination. Today with 3 twits he has pushed forward his questions.
The photographs by the Reuters and “Chhath Katha” show that Gandhi suffered 4 bullets injuries. But in actual trial it was stated that Gandhi suffered 3 bullet injuries and the trial was conducted on the same presumption. Why this disparity ? Swamy has questioned in his first tweet. Nathuram Godse had fired three rounds Gandhi. So if Gandhi suffered 4 bullet injuries, who fired the 4 th round ? Which bullet proved fatal for Gandhi ? Whether a post mortem was carried on Gandhi’s body ? These questions Swamy has raised in his tweets.
Godse fired on Gandhi using the Italian Beretta, a semi-automatic pistol. These type of pistols were used by British soldiers in those days. But it was never inquired from whom Godse obtained that pistol ? Swamy has pointed out this matter in his tweets.
It is suspected that the 4 th round was fired by a non-Brahmin person. Using Godse as a front man, Nehru also tried to implicate his arch rival and Hindu Mahasabha leader Swatantryaveer Savarkar in the case. But the truth will come to the fore if the identity of the person firing 4 th round is disclosed. However in such a situation, Nehru will prove to be a villain. In that case there is likelihood of Swatantryaveer Savarkar, one of the accused in the case, getting a clean chit and the history being re-written. That is the reason Swamy’s demand to reopen the Gandhi assassination case, has become important.
Neither name nor the background of the person firing the 4 th round was disclosed by the then Congress Government led by Nehru. This person is still unknown. If his identity is disclosed, this mysterious matter would be solved. Probably if the identity of that person was revealed that time, the sinister design of the then Government, to kill Brahmins intentionally would have surfaced. That is the reason there is a difference between forensic and post mortem report related to the Gandhi assassination. As such the name of the person firing 4 th round be disclosed, Swamy has demanded.
How Savarkar was arrested for Gandhi assassination ?
Gandhi was killed on 30 January 1948 in new Delhi. Nehru had vowed to implicate Savarkar in this case and crush the Hindutva movement. As such the Nehru Government indulged in villainous activities.
To make any act effective with retrospective effect is considered improper. But the Nehru Government made the Bombay Public Security Act applicable to Delhi region with retrospective effect from 2 nd January 1948. An ordinance was issued on that day for this. This change was made only for the Gandhi assassination trial. Whenever the Britishers had set up special courts during second world war, the Congress leaders had opposed them. But for the Gandhi trial, the Nehru Government set up a special court. The Bombay Public Security Act was very stringent and there was no provision of jury in it. The duration for appeal was also very short...15 days as against normal 60 days.
Nehru,Patel and others were wanting to implicate Savarkar in this trial. That is the reason Sardar Patel ordered police to investigate this case of alleged conspiracy. Chief Public Prosecutor Daftari had told Advocate M B Maniar representing Godse, that Nehru was insistent that Savarkar was proved guilty and was sent to gallows. Unfortunately neither Daftari nor Maniar prepared any affidavit about this.
...Unmesh Gujarathi

No comments:
Post a Comment